आप्पा आणि बाप्पा' या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. या सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र काम करणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #appaanibappa #subodhbhave #bharatjadhav